नवरदेव / पुरुषांसाठी सोपे छोटे बेस्ट मराठी उखाणे । Short & Easy Best Marathi Ukhane For Groom / Male / Boys

जेवणात हवे दही, साखर, तूप,
____ मला आवडते खूप

Jevanat have dahi, sakhar, toop,
____ mala avadte khup

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply