डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ एप्रिल जयंती, ६ डिसेंबर पुण्यतिथी/महापरिनिर्वाण दिन जय भीम उखाणे | Dr. Babasaheb Ambedkar birth / death anniversary Jai Bhim Ukhane

जय भीमचा गजर, ऐकू येतो सर्वत्र,
___ चे मन आहे, प्रेमळ आणि पवित्र

Jai Bhim cha gajar, aiku yeto sarvatra,
___ che man aahe, premal ani Pavitra

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply