लग्नाच्या वाढदिवसाचे मराठी उखाणे । Marathi Ukhane on Wedding / Marriage Anniversary

आयुष्यात आली नेहमी, माथ्यावर संकटं ढीगभर,
___च्या साथीने, फिरतोय आता जगभर

Ayushyat aali nehmi, mathyavar sankate dhighbhar, 
___ chya sathine, phirtoy ata jagbhar 

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply