१५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन / २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन / पोलीस, सैनिक व अन्य सुरक्षादलांसाठी देशभक्तीपर बेस्ट मराठी उखाणे । Patriotic Best Marathi Ukhane for police, soldiers and other security forces on 15 August Independence day / 26 January Republic day of India

स्वतंत्र भारताची, तिरंगा वाढवितो शान,
___चे नाव घेतो, ठेवून सर्वांचा मान

Swatantra Bharatachi, tiranga vaadhavito shaan,
___ che naav gheto, thevun sarvancha maan

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply