शिवाजी महाराज येताच, शत्रू जायचे भीतीने पळून,
___रावांचे नाव घेते, सर्वांनी बघा पाहू इथे वळून
Shivaji Maharaj yetach, shatru jayche bheetine paloon,
____ raavanche naav ghete, sarvanni bagha pahu ithe waloon
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!
उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!