You are currently viewing दागिने व शृंगाराचे मराठी उखाणे | Marathi Ukhane on Maharashtrian jewelry & makeup #17

ताटभर दगिन्यांपेक्षा, माणसं असावीत घरभर,
___रावांचे नाव घेते, आशीर्वाद असू द्या जन्मभर

Taatbhar daginyanpeksha, maansa asavit gharbhar,
___ raavanche naav ghete, aashirwad asu dya janmabhar

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply