साखरपुडा स्पेशल बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane for engagement / sakharpuda

साखरपुडा झाला आज, आता लग्न करू जंगी,
___रावांची साथ लाभो, प्रत्येक वेळ प्रसंगी

Sakharpuda jhala aaj, aata lagna karu jangi,
___ravanchi saath labho, pratyek vel prasangi

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply