जेवताना घास भरवण्याचे मराठी उखाणे । Marathi Ukhane for Ghas Bharavne

लग्नासारख्या मंगलदिनी, नका कोणी रुसू,
___रावांना घास भरवताना, येते मला गोड हसू

Lagnasarkhya mangal dini, naka koni rusu,
___ ravanna ghas bharavatana, yete mala god hasu

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply