तरुण / मॉडर्न पिढीसाठी बेस्ट स्मार्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane for Modern / smart / young / new Gen Z generation

उन्हापासून वाचण्यासाठी, लावते मी सनस्क्रीन,
___रावांना आवडते खूप, ___चे आईसक्रीम 

Unhapasun vachanyasathi, lavte mi sunscreen,
___ravanna avadte khup, ___che ice cream

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply