अमेरिका, युरोप व अन्य ठिकाणी राहणाऱ्या अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for NRI: Non-Resident Indian living in America - USA / Europe

विदेशात भले राहतो, परंतु मन मात्र भारतात,
___ रावांचा सदैव राहो, हात माझ्या हातात

Videshat bhale rahato, parantu man matra Bharatat,
___ ravacha sadaiv raho, haat mazhya haatat

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply