गृहप्रवेश करतानाचे बेस्ट मराठी उखाणे Best Marathi Ukhane for Griha / Gruha pravesh

आई बाबांचा विरोध होता, तरी मी पडले यांच्या प्रेमात,
___रावांसोबत संसार, सुरु करते जोमात

Aai babancha virodh hota, tari mi padle yanchya premat,
___ ravansobat sansar, suru karte jomat

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply