You are currently viewing पूजा व सणासुदीचे मराठी उखाणे | Marathi Ukhane for Pooja & Festivals #29

पांढऱ्या शुभ्र भातावर, पिवळं धमक वरण,
___रावांच नाव घेते, _____पूजेचे कारण

Pandharya shubhra bhatavar, pivale dhamak varan,
___ravanche nav ghete, ___pujeche karan

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply