You are currently viewing नवरी / स्त्रियांसाठी मराठी उखाणे। Marathi Ukhane for Bride / Female #92

सुखदुःखाच्या धाग्यांनी, जीवन वस्त्र विणले,
___रावांच्या सहवासाचे, भाग्य मला लाभले

Sukh-dukhachya dhagyanni, jeevan vastra vinle,
__ ravanchya sahavasache, bhagya mala labhle

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply