हिंदू पुराण व देवी-देवतांवर आधारित बेस्ट धार्मिक मराठी उखाणे l Best Marathi Ukhane based on Hindu Mythology and God-Goddesses

देवाच्या देव्हाऱ्यात, फुलांना प्रथम स्थान,
___ने दिला मला, पतिराजांचा मान

Devachya devharyat, phoolanna pratham sthaan,
___ne dila mala, patirajancha maan

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply