हिंदू पुराण व देवी-देवतांवर आधारित बेस्ट धार्मिक मराठी उखाणे l Best Marathi Ukhane based on Hindu Mythology and God-Goddesses

गणपती बाप्पा आहेत, शंकर-पार्वतीचे सुपुत्र,
___रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र

Ganpati Bappa aahet, Shankar-Parvatiche suputra,
___Ravani ghatle mala, sarvansamor mangalsutra

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply