साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा,
___रावांचे नाव घेते, विठू माऊली सारखा कोणी नाही दुसरा
Sadhu-sant yeti ghara, tochi Diwali Dasara,
___ ravanche naav ghete, Vithu Mauli sarkha koni nahi dusara
Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!