नागपूर ते मुंबई आहे खूप अंतर, सासूबाईंनी खूप सांभाळून घेतले मला लग्नानंतर
नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड, ____च नाव घेतो, आता तरी वाट सोड
__ ला जाताना लागतो, __ चा घाट, अख्ख्या गावात नाही, __ रावांसारखा थाट
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ___झाली, आज माझी गृहमंत्री