ब्रेकअप/ घटस्फोट नंतर दुसऱ्या लग्नाचे सकारात्मक उखाणे | Positive Best Marathi Ukhane for Second Marriage post divorce / breakup

जुन्या वेदनांना दिला निरोप, नव्या स्वप्नांनी रंगली दुनिया,
___ आल्यापासून, वाटे सब कुछ बढिया!

Junya vedananna dila nirop, navya swapnanni rangali duniya,
___ alyapasun, vate sab kuch badiya!

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply