लग्नाच्या वाढदिवसाचे मराठी उखाणे । Marathi Ukhane on Wedding / Marriage Anniversary

आमच्या लग्नाला, झाली २५ वर्ष,
___रावांसोबत जोडीने करते, देवबाप्पाचे चरण स्पर्श

Aamchya lagnala, jhali 25 varsh,
___ ravansobat jodine karte, Devbappache charan sparsh

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply