You are currently viewing दागिने व शृंगाराचे मराठी उखाणे | Marathi Ukhane on Maharashtrian jewelry & makeup #12

अलंकारात अलंकार, मंगळसूत्र मुख्य,
___रावांचा आनंद, हेच माझे सौख्य

Alankarat alankar, mangalsutra mukhya,
___ raavancha aanand, hech maza saukhya

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply