You are currently viewing नवरदेव / पुरुषांसाठी मराठी उखाणे । Marathi Ukhane For Groom / Male / Boys #44

चांदीच्या ताटावर, सोन्याचे ठसे,
___ला पाहून, चंद्र-सूर्यही आनंदाने हसे

Chandichya tatavar, sonyache thase,
___ la pahoon, chandra-surya hi anandane hase

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply