You are currently viewing नवरी / स्त्रियांसाठी मराठी उखाणे। Marathi Ukhane for Bride / Female #9

हिरव्या हिरव्या साडीचा, पिवळा काठ जरतारी,
__ रावांचे नाव घेताच येई, चेहऱ्यावर तरतरी

Hiravya hiravya sadicha, pivla kath jaratari,
__ ravanch naav ghetach yei, chehryavar tartari

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply