You are currently viewing लग्न विधींना साजेसे मराठी उखाणे । Marathi Ukhane on wedding rituals #26

माझ्या स्वप्नातला, तुम्ही काजवा जणू,
___तुमचे नाव घेऊ, की रोज नुसते अहो म्हणू?

Majhya swapnatla, tumhi kaajva janu,
___tumche naav gheu ki roz nuste aho mhanu?

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply