You are currently viewing साखरपुडा स्पेशल बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane for Engagement / Sakharpuda #10

खजूर असतो मऊ, आणि कडक असते खारीक,
झाला साखरपुडा ___संगे, आता येऊ दे लवकरच लग्नाची तारीख

Khajur asto mau, ani kadak aste kharik,
Jhala sakharpuda ___sange, aata yeu de lavkarach lagnachi taarikh

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply