You are currently viewing श्रावण व अधिकमासाचे उखाणे | Marathi Ukhane for Shravan & Adhikmas #11

श्रावण महिना सुरु होताच, सणांची होते लगबग सुरु,
____राव आहेत इतके छान, कौतुक तरी किती करू?

Shravan mahina suru hotach, sananchi hote lagbag suru,
__ raav ahet itke chhan, kautuk tari kiti karu?

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply