You are currently viewing निवडणूक उमेदवारांसाठीचे मराठी उखाणे l Marathi Ukhane / Slogans for Politician, Election #7

यंदाच्या निवडणुकीत, आमच्या __ पक्षाचा सूर,
__राव म्हटल्यावर येणार, मतांचा महापूर 

Yandachya nivadnukit aamachya, ___ pakshacha soor,
___raav mhatalyavar yenar, matancha mahapur

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply