You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी उखाणे | Marathi Ukhane on Chhatrapati Shivaji Maharaj #8

शिवरायांचे पराक्रम लिहायला, पुस्तकं पडतील कमी,
___ला सुखी ठेवण्याची, देतो मी हमी

Shivraayanche paraakram lihayla, pustaka padtil kami,
___la sukhi thevnyachi, deto mi hami

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply