You are currently viewing लग्नाच्या विधींना साजेसे मराठी उखाणे । Marathi Ukhane on wedding rituals #3

पूजेच्या साहित्यात, उदबत्तीचा पुडा,
____रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा

Poojechya sahityat, udabatticha puda,
___raavanchya navane, bharala saubhagyachaa chuda

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply