एक बाटली दोन ग्लास, ___माझा, फर्स्ट क्लास
मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे, __ च नाव घेते, तोंड आठवून माकडाचे!
इंग्लिश मध्ये पतंगाला, म्हणतात काईट, ___राव घरी येतात, होऊन फुल टाईट
हाताची घडी, तोंडावर बोट, ___राव घेतात सारखे, व्हिस्कीचे घोट
कोल्हापूरचा फेमस आहे, तांबडा पांढरा रस्सा, ___नेहमी म्हणते मला, मांडीवर घेऊन बसा
कपाळावर लावले, कुंकू लाल लाल, ___च्या जीवावर, आहे मी मालामाल
नाशिक मध्ये फेमस, आहे सुला वाइन, ___आहे सुंदर म्हणून, मारतो मी लाइन
इडली नको, डोसा नको, नको वडापाव, मला आवडतात फक्त, माझे गोड गोड ___राव
कृष्णाच्या बासरीने होती, गोपिकांची मने घायाळ, __ रावांची दाढी म्हणजे, सिंहाची जणू आयाळ
रेशमी सदर्याला, प्लास्टीकचे बक्कल, __रावांना, तिशीतच पडले टक्कल