You are currently viewing गृहप्रवेश मराठी उखाणे । Marathi Ukhane for Grihapravesh / Gruhapravesh #20

लग्न झाले, वरात झाली, आले आता दारात,
___राव तुम्ही मला, न्या की उचलून घरात

Laghn jhaale, varaat jhaali, ale ata daarat,
___raav tumhi mala, nya ki uchloon gharat

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply