You are currently viewing मजेशीर मराठी उखाणे । Funny / Comedy Marathi Ukhane #38

कोपऱ्यात रूसून बसले होते, पैठणी साठी खास,
___नी उघडली खिडकी, आणि आत घुसले डास

Kopryat rusun basle hote, paithani sathi khas,
___ ni ughadli khidki, aani aat ghusle daas

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply