You are currently viewing मजेशीर मराठी उखाणे । Funny / Comedy Marathi Ukhane #42

छान बनवतो नाक्यावरचा, अण्णा इडली डोसा,
___राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा

Chhan banavto nakyavarcha, Anna idli dosa,
___ raav aahet binkami, ata tyanna aayushyabhar posa

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply