You are currently viewing मजेशीर मराठी उखाणे । Funny / Comedy Marathi Ukhane #48

खरं प्रेम शोधता शोधता, झाल्या भरपुर चुका,
___चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका

Khare prem shodhata shodhata, zhalya bharpur chuka,
___ che nav gheto, dya saglya jani ek ek muka

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply