You are currently viewing जेवताना घास भरवण्याचे मराठी उखाणे । Marathi Ukhane for Ghas Bharavne #36

सर्वांच्या आग्रहाखातर, भरवते पुरी श्रीखंड,
___च्या साठी मी, सोडून चालले आशिया खंड

Sarvanchya aagrahkhatir, bharavate puri shrikhand,
___chya sathi mi, sodun chalale Asia khand

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply