You are currently viewing मॉडर्न मराठी उखाणे । Modern Marathi Ukhane #43

जरीची साडी नेसलीस की, दिसतेस खूपच सुंदर,
करीना , कतरिना राहिल्या मागे,  ___चाच पहिला नंबर

Jarichi sadi neslis ki, distes khupach sundar,
Kareena, Katrina rahilya mage, ___chach pahila number

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply