You are currently viewing मॉडर्न मराठी उखाणे । Modern Marathi Ukhane #49

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर शिवाय, कंप्युटर काही चालत नाही,
____शिवाय आता, मन अजिबात रमत नाही

Software ani hardware shivay, computer kahi chalat nahi,
___shivay ata, man ajibaat ramat nahi

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply