तरुण / मॉडर्न पिढीसाठी बेस्ट स्मार्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane for Modern / smart / young / new Gen Z generation

अधून मधून तरी देऊया, बायकोला थोडा आराम,
___ला घरकामात मदत करताच, ती खुश होते जाम

Adhun madhun tari deuya, baykola thoda aram,
___ la gharkamat madat kartach, ti khush hote jam

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply