इंस्टावर टाकली स्टोरी, व्हॉट्सअॅपवर स्टेटस,
___ मुळे फुलली माझ्या, मनामध्ये रंगीबेरंगी lotus
Instavar taakli story, WhatsApp var status,
___ mule phulali maajhya, manamadhye rangi-berangi lotus
Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!