You are currently viewing दागिने व शृंगाराचे मराठी उखाणे | Marathi Ukhane on Maharashtrian jewelry & makeup #16

नाकात नथ, कानात कुड्या,
हातात पाटल्या आणि हिरव्या बांगड्या,

पायी पैंजण, बोटात जोडवी,
उठून दिसते जरतारी पैठणी साडी,

कपाळावर कुंकू, गळ्यात शोभे चंद्रहार,
___ रावांवर माझे, प्रेम आहे फार

Nakat nath, kanat kudya,
haatat patlya aani hirvya bangadya,
payi painjan, botat jodavi,
uthoon diste jartari paithani sadi,
kapalavar kunku, galyat shobhe chandrahaar,
___ raavanvar maze, prem aahe faar

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply