You are currently viewing लग्न विधींना साजेसे मराठी उखाणे । Marathi Ukhane on wedding rituals #27

चांदीच्या ताटात वाढली, बटाट्याची भाजी,
अहो आई चिंता नका करू, घेईन ___ची मी काळजी,

Chandichya taatat vadhli, batatyachi bhaaji,
Aho aai chinta naka karu, ghein ___chi mi kaalji

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply