खाद्यपदार्थांच्या नावाचे बेस्ट मराठी उखाणे | Best Marathi Ukhane on food

गोड गोड पुरणाच्या पोळीवर, मस्त लागते तूप,
सासूबाई तुम्ही रहा निश्चिंत, ___ वर प्रेम करणार मी खूप

God god puranachya polivar, mast lagte toop,
Saasubai tumhi raha nishchint, ___ var prem karnar mi khoop

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply