अमेरिका, युरोप व अन्य ठिकाणी राहणाऱ्या अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for NRI: Non-Resident Indian living in America - USA / Europe

निवांत सुट्टी घेऊन, महिनाभर आलो गावाला,
___ च्या हातच्या जेवणाची सर, नाही दुसऱ्या कशाला

Nivant sutti gheun, mahina bhar aalo gavala,
___ chya haatchya jevanachi sar, nahi dusrya kashala

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply