फास्टफूड नाही हॉटेल नाही, आनंद घेऊ घरच्या जेवणाचा,
___च नाव घेतो प्रेमाने, भरवूनी घास वरण भाताचा
Fast food nahi, hotel nahi, anand gheu gharchyya jevanacha,
___ ch nav gheto premane, bharvuni ghas varan bhatacha
Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!