ब्रेकअप/ घटस्फोट नंतर दुसऱ्या लग्नाचे सकारात्मक उखाणे | Positive Best Marathi Ukhane for Second Marriage post divorce / breakup

अंधारानंतरच येतो, प्रसन्न सूर्यप्रकाश,
___ च्या येण्याने सारा, दूर झाला त्रास

Andhara nantarach yeto, prasann surya prakash,
___ chya yenyane sara, door jhala tras

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply