You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी उखाणे | Marathi Ukhane on Chhatrapati Shivaji Maharaj #13

शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला, शक्ती पेक्षा युक्ती ने,
___रावांच नाव घेते, मनापासून भक्तीने

Shivaji Maharajanni killa jinkla, shakti peksha yukti ne
____ raavanch naav ghete, manaapasun bhaktine

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply