You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी उखाणे | Marathi Ukhane on Chhatrapati Shivaji Maharaj #24

किल्ले रायगडाचे, पूर्वीचे नाव होते रायरी,
___ रावांसोबत चढते, सुखी संसाराची पायरी

Kille Raigadaache, poorviche naav hote Raayri,
____ raavansobat chadhte, sukhi sansaarachi paayri

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply