पराक्रमाची साक्ष देते, मर्द मराठ्यांची तलवार,
___ रावांचे नाव घेते, करून शिवरायांना नमस्कार
Paraakramachi saaksh deto, mard Marathyanchi talvaar,
____ raavanche naav ghete, karoon Shivraayanna namaskaar
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!
उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!