You are currently viewing नवरी / स्त्रियांसाठी मराठी उखाणे। Marathi Ukhane for Bride / Female #90

पुणेरी पाट्यांना, नाही कोणाची तोड,
मी मुंबईची आहे पण मला, ___ पुणेकरांची लागली ओढ

Puneri patyanna, nahi konachi tod,
mi Mumbaichi aahe pan mala, __ Punekaranchi lagli odh

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply