नवरी/ स्त्रियांसाठी समजण्यास अगदी सोपे असे सुंदर मस्त मराठी उखाणे | Short & Easy Marathi Ukhane for Navri / Bride / Female / Girls

जीवनाच्या सागरात, सप्तरंगी पूल प्रेमाचा,
___रावांच्या साथीने, संसार करीन सुखाचा

Jeevanachya sagarat, saptarangi pool premacha,
__ ravanchya sathine, sansar karin sukhacha

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply