You are currently viewing नवरी / स्त्रियांसाठी मराठी उखाणे। Marathi Ukhane for Bride / Female #104

ते उडवतात पतंग, आणि मी पकडते फिरकी,
___रावांच्या मागे सात जन्म, अशीच घेईन मी गिरकी

Te udavatat patang, ani mi pakadte phirki,
__ ravanchya maage saat janm, ashich ghein mi girki

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply